गुन्हे अन्वेषण विभाग
गुन्हे अन्वेषण विभाग

घोडेगाव– स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात सध्या पोलीस नाईक पदावर कार्यरत असणारे तसेच 15 वर्षे अहील्यानगर पोलीस दलात कार्यरत असणारे पोलीस नाईक सोमनाथ झांबरे यांना दि. 19 रोजी पोलीस हवालदार म्हणून पदोन्नती मिळाली. गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रभारी अधिकारी किरण कुमार कबाडी यांनी पीत लावून त्यांना पदोन्नती बहाल केली.

गुन्हे अन्वेषण विभाग

झांबरे यांनी आजपर्यंत सोनई, पाथर्डी, अहील्यानगर येथे सायबर सेल मध्ये कर्तव्य बजावत असताना अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यांना त्याच कामाची पावती म्हणून आज पदोन्नती मिळाली त्याबद्दल त्यांचे परिसरात अभिनंदन होत आहे. आज रोजी ते अहील्यानगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात आपली सेवा बजावत आहेत.

गुन्हे अन्वेषण विभाग

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गुन्हे अन्वेषण विभाग
गुन्हे अन्वेषण विभाग

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गुन्हे अन्वेषण विभाग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!