विनयभंग
विनयभंग

सोनई – ५८ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी सोनई येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की, तुम्ही माझ्यावर केलेली केस पाठीमागे घ्या, नाहीतर तुम्हाला जीवे ठार मारीन असा दम दिला व लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून पीडित महिलेच्या पतीस आरोपीने मारहाण करून शिवीगाळ केली व जीवे ठार मारुन टाकू असा दम दिला.

विनयभंग

या फिर्यादीवरून बंडू नामदेव दरंदले (रा. गणेशवाडी रोड, सोनई) याच्यावर बीएनएस कलम ७४, ११५(२), ३५१(२) (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल बी.एम. तागड हे पुढील तापस करत आहे.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

विनयभंग
विनयभंग

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

विनयभंग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!