अवैध धंदे

नेवासा : अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्व पूर्ण समजल्या जाणाऱ्या सोनई शनिशिंगणापूर परिसरात अवैध धंदे सध्या जोरात चालू असून नागरिक यांमुळे त्रस्त झाले आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की गेल्या काही दिवसापासून या परिसरात अवैध्य धंद्यनी जोर धरला असून, अनेकं तरुण युवा पिढी यामध्ये व्यसनाधीन होताना दिसून येत आहे. यामध्ये पोलिस प्रशासनानं वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. नुकत्याच टोळी युद्धातून होणारे खून गावठी कट्याचा वापर वाढती गुन्हेगारी या सर्व बाबी चिंताजनक असून नवीन आलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल मोरे कितपतं न्याय देतील हे महत्वाचे ठरणार आहे.

अवैध धंदे

सदर अधिकारी रुजू झाल्यापासून केवळ सत्कार घेण्यात मग्न असून पोलिस स्टेशनच्या जवळून रात्री मुरूम तस्करी वाहतूक ट्रॅक्टर द्वारे चालू असते अनेक प्रकारचे अवैध्य धंदे मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने अनेकांचा भ्रम नीरस झाला आहे.

पोलिस प्रशासनाने याबाबत योग्य ती खबरदारी घेऊन भविष्यात कुठला अनुचित प्रकार अथवा गुन्हेगारी होणार नाही याची दक्षता घ्यावी. अन्यथा संविधानातील लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा काही सामाजिक संघटनांनी केला आहे.

अवैध धंदे
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अवैध धंदे
अवैध धंदे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अवैध धंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!