
नेवासा – तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथील जुन्या पिढीतील गं भा जानकाबाई मारुती मोटे(वय ९९) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्या मागे शंकर मारुती मोटे(मुलगा),शिवाजी मारुती मोटे(मुलगा) संजय मारुती मोटे (मुलगा), अविकांत शंकर मोटे ,अमोल शिवाजी मोटे ,देविदास संजय मोटे, रविकांत शंकर मोटे श्रीकांत शंकर मोटे (नातू) हिराबाई बाळासाहेब ठाणगे, योजना एकनाथ पागिरे (मुली)असा मोठा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी आज दु. ३:०० वाजता वडाळा बहिरोबा येथील अमरधाम येथे होणार आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

