समाधान शिबिर

नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथील जगदंबा माता मंदिर सभागृहात सलाबतपूर मंडळांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी नागरिकांना दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमास तहसीलदार संजय बिरादार आणि प्रशासनातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते. नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ मिळावा, यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये विविध प्रकारचे दाखले वाटप, पुरवठा विभागविषयक बाबी, संजय गांधी निराधार योजना,
तसेच महसूलविषयक विविध बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले.

समाधान शिबिर

यावेळी भूमिअभिलेख अधिकारी गोसावी, पंचायत समितीचे अधिकारी, तसेच सलाबतपूर मंडळ अधिकारी प्रीती मनाल, भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष अंकुश काळे, राजू मते, नवनाथ साळुळे, वरखेडचे सरपंच विनोद ढोकणे, माजी जिल्हा परिषद सदस्य पुरुषोत्तम सर्जे, भारत गुंजाळ, शहाजी गढेकर, गणेश लंघे, संजय खरे, पोलिस पाटील गणेश सोमुसे यांच्यासह सर्व ग्रामसेवक, कामगार तलाठी, शासकीय अधिकारी, पदाधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत शिबिर पार पडले.

समाधान शिबिर
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

समाधान शिबिर
समाधान शिबिर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

समाधान शिबिर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!