रिक्षा

नेवासा-नेवासा तालुका ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अनुमोदन मोहन जाधव व सचिन मस्के यांनी केले. यावेळी नेवासा पोलीस स्टेशनचे निरीक्षक पीआय महेश पाटील, नगरपंचायतीचे नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले, नगरसेवक अंकुश म्हस्के, अनिल पवार, संदीप सरकाळे, कृष्णा परदेशी तसेच व्यापारी वर्गातील रामभाऊ घोलप, प्रवीण शहाणे, एकनाथ वाघ, संतोष परबभकर, बाळासाहेब सोनवणे, सोमनाथ गायकवाड, सतीश गायके, संजय मिटकरे, बबन वाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

रिक्षा

तसेच रिक्षा संघटनेचे अध्यक्ष भरत वालतुरे, सचिव योगेश काळे, उपाध्यक्ष गंगाराम नवसे यांच्यासह रिक्षाचालक सदस्य आप्पासाहेब बंदिवान, किरण डाके, प्रमोद काळे, गंगाराम दगडे, संजय पोकळे, श्रीनिवास डहाळे, सचिन नागपुरे ,श्रीपतीराव दारुंटे, कैलास धारकर, रमेश गायकवाड अमन मंसूरी, आरिफ पठाण, सुनील काळे, योगेश दारुंटे, वैभव घोडके, मुन्ना पठाण, दिनेश लष्करे तसेच सामाजिक कार्यकर्ते संदीप मस्के, बाबासाहेब दगडे, रिकी शेख, अनिल वाडेकर, संकेत मिटकरे, कृष्णा डहाळे, दत्तू इरले व इतर नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

रिक्षा
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

रिक्षा
रिक्षा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

रिक्षा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!