एटीएमम

नेवासा – देशातील नागरिकांना १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटा एटीएममधून थेट काढता याव्यात, यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ‘स्मॉल व्हॅल्यू डिस्पेंसर’ नावाचा विशेष पायलट प्रोजेक्ट सुरू केला आहे.

एटीएमम

या योजनेमुळे दैनंदिन व्यवहारात सुट्या नोटांचा तुटवडा दूर होईल आणि नागरिकांना किरकोळ खर्चासाठी रोख रकमेच्या शोधात फिरावे लागणार नाही. ही सुविधा मुख्यतः सर्वसामान्य नागरिकांसाठी आहे, ज्यांना दैनंदिन खरेदी, रिक्षा भाडे, भाजीपाला किंवा छोटे खर्चासाठी ५०० आणि २०० रुपयांच्या नोटा न घेता, थेट लहान नोटांमध्ये पैसे काढता येतील. ग्रामीण आणि निमशहरी भागातील लोकांसाठी ही सुविधा विशेष उपयुक्त ठरणार आहे, जिथे डिजिटल पेमेंटची उपलब्धता मर्यादित आहे.

एटीएमम
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

एटीएमम
एटीएमम

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

एटीएमम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!