अॅट्रोसिटी

नेवासा – पूर्वी ‘अॅट्रोसिटी’चा गैरवापर केला जात असे. म्हणून आपण या कायद्यात बदल केले. आता ‘अॅट्रोसिटी’ अंतर्गत ‘एफआयआर’ दाखल झाल्यावरही समितीतर्फे चौकशी होते, गुन्हा सिद्ध झाला तरच अटक करण्यात येते अन्यथा एफआयआर रद्द होतो. कुणावरही विनाकारण अन्याय होऊ नये, हा यामागील उद्देश आहे, अशी माहिती राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी काल विधान परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना दिली. या निर्णयामुळे खोटे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण कमी होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

अॅट्रोसिटी
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अॅट्रोसिटी
अॅट्रोसिटी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अॅट्रोसिटी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!