मृत्यू
धडक


घोडेगाव – दि. ८ रोजी सोनई राहुरी रोडवरील वंजारवाडी शिवारात आण्णासाहेब तुकाराम कुसळकर हे आपल्या ताब्यातील रिक्षा क्रमांक. एम एच १७ ए जे ३०२५ ने येत असताना समोरील बाजूने भरधाव वेगात राहुरी कडे जाणाऱ्या गाडी क्रमांक एम एच ३३ ए ४५७९ ने जोरदार धडक देवुन चालक फरार झाला होता.

धडक

त्यामध्ये कुसळकर हे गंभीररीत्या जखमी झाले होते. दि. १७ रोजी आण्णासाहेब तुकाराम कुसळकर (वय.६०) यांनी सोनई पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुध्द गुन्हा र. नं. ८९/२०२६ बिएन एस चे कलम २८१,१२५(अ), (ब), ३२४(४), (५) मोटार वाहन कायदा कलम (ब), १७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ग्रेड पोलीस इन्पेक्टर काकासाहेब राख हे करत आहेत.

धडक
धडक

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

धडक
धडक

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

धडक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!