नेवासा –शहरातील सामाजिक कार्यकर्ते मनोज चक्रनारायण यांच्या मातोश्री, मीराबाई दत्तात्रय चक्रनारायण (वय ५५) यांचे आज सकाळी हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे. यावेळी त्या श्री क्षेत्र काळभैरवनाथ येथे पंगतीसाठी भाकरी बनवत असताना त्यांना तीव्र स्वरूपाचा हृदय विकाराचा
झटका आल्याने त्यांचे निधन झाले आहे त्यांच्या पश्चात नवरा ,२ मुली, १ मुलगा नातवंडे असा परिवार आहे त्यांचा अंत्यविधी सायंकाळी आज ५ . वाजता नेवासा अमरधाम येथे होणार आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.






