आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
शिवाजी महाराज

नेवासा फाटा-परिसरातील शिवप्रेमींच्या पुढाकारातून राजमुद्रा चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला. रात्री उशिरा सुरू केलेल्या कार्यात या शिवभक्तांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत पुतळ्याची उभारणी केली.

छत्रपतींच्या पराक्रम, स्वराज्याची प्रेरणा आणि हिंदवी स्वराज्यांचा अभिमान जपण्यासाठी या अश्वारूढ पुतळ्याची उभारणी करण्यात आल्याचे शिवप्रेमींनी सांगितले. याठिकाणी छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील यांचा फलक लावण्यात आला आहे.

राजमुद्रा चौकात उभारलेला हा पुतळा परिसरातील नागरिकांसाठी प्रेरणास्थान ठरणार असून शिवचरित्रातून स्वाभिमान, शौर्य आणि राष्ट्रप्रेमाची प्रेरणा मिळत राहिल, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. पुतळा उभारणीच्या वेळी परिसरात उत्साहाचे वातावरण होते.

शिवाजी महाराज
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शिवाजी महाराज
शिवाजी महाराज

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शिवाजी महाराज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!