आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
कलिंगड

कलिंगडाला प्रतिक्विंटल १३००, तर द्राक्षाला आठ हजारांचा भाव

आपला जिल्हा : अहिल्यानगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळबाजारात शनिवारी ५३४ क्विंटल विविध फळांची आवक झाली होती. यामध्ये सर्वाधिक आवक कलिंगडाची २०६ क्विंटल होती. कलिंगडाला यावेळी प्रतिक्विंटल ४०० ते १३०० रुपये भाव मिळाला. खरबुजाची आवक १४७ क्विंटल झाली होती. लिलाव पद्धतीने झालेल्या खरेदीत ‘खरबुजाला प्रतिक्विंटल ५०० ते १५०० रुपये भाव मिळाला. संत्र्यांची २० क्विंटल आवक झाली होती. संत्र्याला प्रतिक्विंटल १००० ते ९००० रुपये भाव मिळाला. द्राक्षाची ४६. क्विंटल आवक झाली होती. द्राक्षाला प्रतिक्विंटल ३५०० ते ८००० रुपये भाव मिळाला. चिकूची १८ क्विंटल आवक झाली होती. चिकूला प्रतिक्विंटल ५०० ते २००० रुपये भाव मिळाला. मोसंबीची ३९ क्विंटल आवक झाली होती. मोसंबीला प्रतिक्विंटल १००० ते ४००० रुपये भाव मिळाला. डाळिंबाची २ क्विंटल आवक झाली होती.

कलिंगड

डाळिंबांना प्रतिक्विंटल १००० ते १० हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. पपईची ७ क्विंटल आवक झाली होती. पपईला प्रतिक्विंटल १००० ते २००० रुपये भाव मिळाला. सफरचंदाची ३९ क्विंटल आवक झाली होती. सफरचंदाला १० ते १८ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. पेरूची १३ क्विंटल आवक झाली होती. पेरूला प्रतिक्विंटल ५०० ते ३५०० रुपये भाव मिळाला. केळीची ७ क्विंटल आवक झाली होती. केळीला प्रतिक्विंटल १००० ते १९०० रुपये भाव मिळाला.

कलिंगड
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

कलिंगड
कलिंगड

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

कलिंगड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!