आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
राम

नेवासा-शहरात दि.२५ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता श्री रामराज्य उत्सव समिती नेवासा तालुका आयोजित अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात मोठी भव्य श्री रामनवमी मिरवणूक निघणार आहे

मिरवणुकीचा मार्ग मळगंगा देवी मंदिर ते श्री राम मंदिर, नेवासा असा असणार आहे यावेळी प.पु. गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज,महंत ऋषीनाथ महाराज ह.भ.प. वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के,
ह.भ.प.उद्धवजी महाराज मंडलिक यांच्या हस्ते मूर्तीपूजन होणार आहे

राम

सालाबादप्रमाणे आपल्या आराध्य प्रभू श्रीरामांच्या भव्य शोभायात्रेचे औचित्य साधून भव्यदिव्य आणि पारंपारिक पद्धतीने नेवासा व पंचक्रोशीतील समस्त हिंदू बांधवांसाठी एकत्र येण्याचा सुवर्णयोग आला आहे. या मंगलप्रसंगी, प्रभू श्रीरामंच्या स्वागतासाठी एकत्र येऊन भक्तिमय वातावरणात मिसळून, श्रद्धेने आणि उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन श्री रामराज्य उत्सव समिती नेवासा तालुका यांच्यावतीने करण्यात आले आहे

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

राम
राम

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

राम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!