आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
केंद्र

नेवासा – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) विद्यार्थिनींच्या हितासाठी एक अत्यंत क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. आता सीबीएसईशी संलग्न असलेल्या सर्व शाळांमध्ये मासिक पाळी आरोग्य केंद्र उभारणे अनिवार्य करण्यात आले आहे. शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलींना उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात आणि त्यांच्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण व्हावे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका आदेशाच्या अनुषंगाने घेण्यात आला आहे. २० जानेवारी २०२६ रोजी दिलेल्या आपल्या आदेशात सर्वोच्च न्यायालयाने मासिक पाळीच्या काळात स्वच्छता आणि आवश्यक सुविधा मिळणे हा विद्यार्थिनींचा एक मूलभूत अधिकार आहे, असे स्पष्ट केले होते.

केंद्र
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

केंद्र
केंद्र

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

केंद्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!