आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड
इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड

नेवासा : नेवासा फाटा येथील सेंट जोसेफ हायर सेकंडरी स्कूलमधील इयत्ता सातवीचा विद्यार्थी विहान श्रवण एरंडे याने इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत गणित विषयात राज्यात तिसरा क्रमांक मिळवून नेवासा तालुक्याचा गौरव वाढविला आहे. या यशाबद्दल त्याला १२०० रुपयांची शिष्यवृत्ती, प्रमाणपत्र आणि मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.

इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड

विहान हा नेवासा येथील दंतरोग तज्ञ डॉ. श्रवण एरंडे व डॉ. गीतांजली एरंडे यांचा चिरंजीव आहे. त्याला शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर सुकोरिना, वर्ग शिक्षिका सिस्टर एविता तसेच शिक्षक सूरजमल शिकारे सर आणि राहुल साळवे सर यांचे मार्गदर्शन लाभले.

इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड

या उल्लेखनीय यशाबद्दल विहानचे सर्वत्र कौतुक होत असून त्याने आपल्या यशाचे श्रेय शिक्षक व पालकांना दिले आहे. भविष्यात इंजिनिअर बनण्याचे आपले ध्येय असल्याचे विहानने सांगितले.

इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड
इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!