आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
कालभैरवनाथ

नेवासा : तालुक्यातील जागृत असलेल्या श्री क्षेत्र बहिरवाडी येथील श्री कालभैरवनाथांच्या यात्रेनिमित्त आयोजित त्रिदिनात्मक नामसप्ताह व पारायण सोहळयाची देवगड संस्थानचे प्रमुख महंत राष्ट्रसंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता करण्यात आली.

कालभैरवनाथ

यात्रेनिमित्त देवगड येथील महंत राष्ट्रसंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज व मध्यमेश्वर देवस्थानचे प्रमुख महंत बालयोगी ऋषिनाथजी महाराज यांनी श्री कालभैरवनाथांच्या मूर्तीचे पूजन करून दर्शन घेतले.
काल्याच्या किर्तन प्रसंगी त्रिदिनात्मक सोहळयात योगदान देणाऱ्या दात्यांचा गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

कालभैरवनाथ

देवगडचे सेवेकरी बाळू महाराज कानडे, तात्या महाराज शिंदे, नारायण महाराज ससे, रामनाथ महाराज महाराज पवार, लक्ष्मण महाराज नांगरे, विजय पवार, शुभम महाराज बनकर, गणेश महाराज तनपुरे, उमेश महाराज, रोहित महाराज पटारे, सोमनाथ महाराज पानकडे यांच्यासह श्री कालभैरवनाथ पब्लिक स्ट्रस्टचे अध्यक्ष व विश्वस्त समस्त ग्रामस्थ, श्री कालभैरवनाथ युवा मंच, श्री कालभैरव तरुण मंडळ श्री कालभैरवनाथ यात्रा समितीचे पपदाधिकारी पंचक्रोशीतील हजारो भाविक उपस्थित होते. उपस्थित हजारो भाविकांना दाळ रोडग्याच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

कालभैरवनाथ
कालभैरवनाथ

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

कालभैरवनाथ
कालभैरवनाथ
कालभैरवनाथ

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

कालभैरवनाथ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!