ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban

सोनई – महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी शनीआमवस्येच्या पूर्वसंध्येला शुक्र दि 28 मार्च 2025 रोजी शनिशिंगणापूर येथे उदासी महाराज मंदिरात शनिचा अभिषेक केला व शनिचौथऱ्यार जाऊन शनीमूर्तीस तैल अर्पण करून मध्यान आरती केली. यावेळी बोलतांना हर्षवर्धन पाटील म्हणाले शनी अमावस्या पूर्वसंध्येला शनिमूर्तीची अभिषेक पुजा करता आली याचे मनाला मोठे समाधान लाभले.

हर्षवर्धन पाटील

शनिदर्शनाने आत्मिक ऊर्जा लाभल्याचे ते म्हणाले याप्रसंगी देवस्थानच्या वतीने हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार अर्थ व पशुसंवर्धन समिती सभापती सुनीलराव गडाख,देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर,उपाध्यक्ष विकास बानकर,मुळा कारखान्याचे चेअरमन नानासाहेब तुवर,विश्वस्त दीपक दरंदले,उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे,जनसंपर्क अधिकारी अनिल दरंदले,योगेश बानकर यांनी केले याप्रसंगी भाग्यश्री पाटील,भानुप्रताप बर्गे,राजवर्धन पाटील,उदय पालवे आदी उपस्थित होते.

हर्षवर्धन पाटील
हर्षवर्धन पाटील

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

हर्षवर्धन पाटील
हर्षवर्धन पाटील
हर्षवर्धन पाटील

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

हर्षवर्धन पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *