ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
चाॅपर

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील चांदा येथे उसनवारी च्या पैशातून झालेल्या वादात लोखंडी चाॅपरने झालेल्या हल्यात एक जखमी झाल्याची घटना घडली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की फिर्यादी मुस्तार इसाक शेख (वय.३०) रा. चांदा हे दि. ९ रोजी गावात उभे असताना त्या ठिकाणी आरोपी अशोक फुलमाळी रा. शास्रीनगर झोपडपट्टी चांदा हा तेथे आला असता फिर्यादी यांनी आपण दिलेले उसने पैसे मला परत दे . माझेकडे तुझे कुठलेही पैसे नाहीत.

चाॅपर

फिर्यादी यांनी मि तुला २००० रुपये दिले होते. असे म्हणल्याचा राग आरोपीस आल्यावर त्याने खिशातील दारूच्या बाटलीने मारत लोखंडी चाॅपरने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याचे दि. १० रोजी सोनई पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फिर्यादी मध्ये म्हटले आहे. त्या नुसार गुन्हा र नं. १४०/२०२५ बिएनएस चे कलम ११८(१), ११५(२), ३५२,३५१(२) (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्ता गव्हाणे हे करत आहेत.

चाॅपर
चाॅपर

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

चाॅपर
चाॅपर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

चाॅपर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *