ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
मारहाण

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे झालेल्या वादाच्या किरकोळ कारणावरून एकास मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी कि दि. ३० रोजी फिर्यादी आशिष शैलेश गायकवाड रा. लोंढे वस्ती घोडेगाव चांदा रोड यांचे दि. २९ रोजी काही व्यक्ती सोबत किरकोळ वाद झाले होते . त्याच वादाचे कारण पुढे करण आरोपी अक्षय अजय पाटोळे, आकाश अजय पाटोळे, अजय आंद्रेस पाटोळे, नागेश राजेंद्र पाटोळे, सागर विजय पाटोळे सर्व राहणार पाटोळे वस्ती घोडेगाव यांनी फिर्यादीस लोखंडी गज, टाॅमिने व विटाने मारहाण करत लाथाबुक्यांनी मारहाण केली

मारहाण

तसेच जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे सोनई पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादी मध्ये म्हटले आहे. त्या नुसार गुन्हा र नं. २१०/२०२५ बिएनएस चे कलम ११८(१), १९१(२)१९१(३), ११५(२), ३५१(२) (३), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्ता गव्हाणे हे करत आहेत.

मारहाण
मारहाण

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मारहाण
मारहाण
मारहाण

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मारहाण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *