गणेशवाडी – दिनांक 6रोजी अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती यांच्या वतीने रोजी नेवासा तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय श्री विठ्ठलरावजी लंघे पाटील यांची भेट घेण्यात आली त्याप्रसंगी आम्ही त्यांना मागणी केली की राज्य शासनाने स्थापन केलेल्या परमपूज्य श्री गंगानाथ महाराज हे आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले आहे परंतु हे जे नाव दिले आहे त्या नावाबद्दल समाजामध्ये प्रचंड नाराजी आहे त्यामुळे हे नाव बदलून श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ हे नाव देण्यात यावे तरी माननीय आमदार श्री विठ्ठलराव पाटील यांनी असा शब्द दिला आहे की सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा मी लक्षवेधी करून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस साहेब यांना नामांतरण संदर्भात मागणी करणार आहे व हे नामांतर नक्कीच होईल त्यांनी शब्द दिला आहे .. यावेळी उपस्थित अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते मा.बाबा भाऊ शिंदे दया सावंत सर पिराजी शिंदे नाथा बाबर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.