ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
चाकु हल्या
चाकु हल्या

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील घोडेगाव तज सोनई रोडवर दि. ११रोजी झालेल्या चाकु हल्यात दोनजण जखमी झाल्याची घटना आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी कि फिर्यादी अशोक यल्लप्पा जाधव रा. वंजारवाडी हे आपल्या गाडीतून सोनई गावाकडे येत असताना आरोपी सुभाष फुलमाळी, अनिल फुलमाळी रा.घोडेगाव सोनई रोडवरील शनैश्वर ग्रामीण रुग्णालय मागे यांनी थांबवून तु सनई वाद्याचे काम कमी पैशात घेतो.

चाकु हल्या

त्यामुळे मला काम मिळत नाही. असे म्हणल्याचा राग आल्याने आरोपी यांनी मला व माझा भाऊ शिवाजी यल्लप्पा जाधव यांना लोखंडी राॅड व चाकु ने मारहाण करत गंभीर जखमी केले. जाताना शिवीगाळ केली व तुम्ही जर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले तर तुम्हाला जिवे ठार मारून टाकु अशी धमकी दिली.

चाकु हल्या

दाखल फिर्यादी वरुन गुन्हा र. नं. ३४८/२०२५ बिएन एस चे कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), (३), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार मच्छिंद्र आडकित्ते हे करत आहेत.

चाकु हल्या

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

चाकु हल्या
चाकु हल्या
चाकु हल्या

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

चाकु हल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *