आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
पीयूसी टेस्ट

नेवासा – वाहनधारकांसाठी आता एक मोठा निर्णय केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून घेण्यात येणार आहे.

पीयूसी

वाहनधारकांना दरवर्षी पीयूसी काढावी लागते. सध्या याची मुदत एक वर्षाची आहे. मात्र सरकारकडून मुदत वाढवून तीन वर्षे करण्याचा प्रस्ताव सरकारने दिला आहे. बीएस ६ गाड्यांच्या पहिल्या नोंदणीच्या तारखेपासून ६ वर्षांपर्यंत पीयूसी नोंदणी ३ वर्षापर्यंत वैध राहील. याबाबतच्या ड्राफ्टचे नोटिफिकेशन जारी केले आहे. यामुळे वाहनधारकांना वारंवार प्रदूषण चाचणी केंद्रावर जाण्याच्या त्रासापासून मोठा दिलासा मिळणार आहे.

पीयूसी
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पीयूसी
पीयूसी
पीयूसी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पीयूसी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!