Author: Newaskar

रक्तपेढी

रक्तपेढी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी येळवंडे.

घोडेगाव – रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी संघटनेची जिल्हा वार्षिक सर्वसाधारण सभा व नवीन कार्यकारिणी निवड करण्यात आली. यावेळी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी संदीप येळवंडे यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर घोडेगाव येथील डॉ.…

पोलीस पाटील

पोलीस पाटील संघटनेची राज्यस्तरीय आढावा बैठक संपन्न

नेवासा फाटा | चंद्रकांत दरंदले : गाव कामगार पोलीस पाटील संघटना, महाराष्ट्र राज्य यांची प्रथम राज्यस्तरीय आढावा बैठक राज्याध्यक्ष शिवाजीराव कोलते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडली. नेवासा तालुक्यातील…

स्वागत

सोनईच्या जिल्हापरिषद शाळेत पहिल्या दिवशी मुलांचे जंगी स्वागत.

शिक्षिकांनी मुलांचे औक्षण करून गुलाबपुष्प देऊन केल स्वागत. सोनई | संदिप दरंदले – तब्बल दीड महिन्याच्या उन्हाळी सुट्टीच्या प्रदीर्घ कालावधीनंतर चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळांचे आवार आज गजबजले आणि पुन्हा एकदा शाळा…

ग्रामसभा

महिला ग्रामसभा बंद पाडणाऱ्यास शिक्षा ..

नेवासा – महिला ग्रामसभा बंद पाडणाऱ्या आरोपीस दोन खटल्यात,दोषी धरून राहाता येथील मा. सत्र न्यायाधिश आर.एस.गुप्ता साहेब यांनी शिक्षा सुनावली. घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, मौजे हणमंतगाव ता.राहाता ग्रामपंचायतीच्या कार्यालयात…

स्नेह मेळावा

माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या थाटात साजरा

योग दिनाचे औचित्य साधून सोनाजी बापू बुधवंत विद्यालय निंबे नांदूर ता.शेवगाव जि.अहिल्यानगर येथे 2003- 2004 च्या माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयामध्ये स्नेह मेळाव्याचे यशस्वी आयोजन केले होते.या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून श्री भागिनाथ…

योग दिन

बेल्हेकर शिक्षण संस्थेमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

नेवासा | श्री नाथाभाऊ शिंदे पाटील – तालुक्यातील भानसहिवरे येथील सुलोचना बेल्हेकर सामाजिक व बहुउद्देशीय शिक्षण संस्था २१जून २०२५ आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेशराव…

दारू

नेवासात अवैध दारूसह ८६००० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

नेवासा – शुक्रवार दिनांक 21 जून रोजी पोलीस निरीक्षक धनंजय अ. जाधव यांना गोपनीय बातमीदारामार्फत गोपनीय खबर मिळाली की, दोन इसम बजाज कंपनीच्या पल्सर मोटर सायकलवर मोठ्या प्रमाणावर देशी-विदेशी बेकायदेशीर…

दिंडी

पांढरीपुल औद्योगिक वसाहतीत ज्ञानेश्वरी दिंडीचे उत्साहात स्वागत.

नेवासा – ज्ञानोबा तुकाराम चा जय घोष,टाळ मृदुगाचा गजरात घोडेगाव येथून दुपारचे भोजन घेऊन शिंगवे तुकाई,पांढरीपुल येथील औद्योगिक वसाहत येथे मोठया उत्साहात ग्रंथ राज ज्ञानेश्वरी आषाढी पायी दिंडी पालखी सोहळा…

पंढरपूर

पाचेगाव येथून पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघालेली सायकल वारी सुखरूप पोहच

दिंडीत १७ भाविक सायकलस्वार वर रवाना,आजच्या भव्य दिव्य सायकल रिंगण सोळ्यात सहभाग. पाचेगाव फाटा – वारी पंढरीची या ओवी प्रमाणे गुड मॉर्निंग ग्रुप आयोजित पंढरपूर पांडुरंगाच्या दर्शन वारीसाठी सायकल वरून…

शिक्षण

आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थिनींना 100% शिक्षण व परीक्षा फी शुल्क सवलत जाहीर : नामदार चंद्रकांत पाटील

नेवासा | श्री नाथाभाऊ शिंदे पाटील – राज्यातील शासकीय, अनुदानित, अंशतः अनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालये/तंत्रनिकेतने तसेच सार्वजनिक व शासकीय अभिमत विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थिनींना १०० टक्के…

error: Content is protected !!