आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Author: Newaskar

खो-खो

भालगाव शाळेतील खो-खो क्रीडांगणाचे उद्घाटन

भालगाव – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी खेळाची सुविधायुक्त मैदाने, खेळ साहित्य उपलब्ध झाल्यास खेळाडू तयार होतील, असे प्रतिपादन सरपंच मंगल खरात यांनी केले. जिल्हा परिषदेच्या मिशन आपुलकी उपक्रमांतर्गत भालगाव शाळेसाठी खो-खो…

सोनई फार्मसी

सोनई फार्मसीच्या ४ विद्यार्थ्यांची मॅकलॉइड फार्मा. कंपनीत निवड

सोनई – येथील मुळा एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयातील चतुर्थ वर्ष बी फार्मसी अभ्यासक्रमाच्या चार विद्यार्थ्यांची मॅकलॉइड फार्मा. लि. सारीगम या औषधनिर्मिती क्षेत्रातील नामांकित कंपनीत नोकरीसाठी नुकतीच निवड झाली…

त्रिवेणीश्वर

त्रिवेणीश्वर येथे भागवत कथा सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

नेवासा फाटा – नेवासा तालुक्यातील स्वयंभू त्रिवेणीश्वर महादेव येथे महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने कथा प्रवक्ते डॉ. काशिनाथ मिश्रा यांच्या सुश्राव्य वाणीतून आयोजित भागवत कथा सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. बुधवारीपासून सायंकाळी…

महाशिवरात्री

महाशिवरात्री निमित्त खिचडी प्रसादाचे साई ग्रुप 501 मार्फत स्नेहपूर्वक वाटप

प्रवरासंगम – नेवासा तालुक्यातील दक्षिणगंगा गोदावरी व प्रवरा या नद्यांच्या संगमावर अनेक महादेवाची मंदिरे आहेत अहिल्यानगर व संभाजीनगर जिल्ह्यातून महाशिवरात्री निमित्त आज दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी भाविक भक्तांची अलोट…

संगमेश्वर महादेव

श्री संगमेश्वर महादेव टेकडी ट्रस्ट वडुले बु येथे महाशिवरात्री निमित्त भाविकाची मांदियाळी

आपला जिल्हा – शेवगाव तालुक्यातील जागृत देवस्थान श्री संगमेश्वर महादेव टेकडी देवस्थान ट्रस्ट येथे दरवर्षीप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह चालू असून यावर्षी महाशिवरात्री निमित्ताने अहिल्यानगर जिल्ह्यासह शेवगाव तालुक्यातून पंचक्रोशीतील सर्व भाविक…

शिरीष लांडगे

सामाजिक संवेदना जागृत ठेवून लेखनाची आवश्यकता – प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे

भेंडा, ता. नेवासा (प्रतिनिधी) – समाजातील वास्तवाशी नाळ जोडून, सामाजिक संवेदना जागृत ठेवून नवोदित लेखकांनी कथा व कविता लिहिल्या पाहिजेत. सकस साहित्यनिर्मितीसाठी व्यापक वाचन, सूक्ष्म निरीक्षण आणि सभोवतालच्या परिस्थितीचा डोळस…

यशवंत प्रतिष्ठान

यशवंत प्रतिष्ठानच्या कृतज्ञता पुरस्काराने रचनात्मक कार्याची प्रेरणा मिळाली – राजीव खांडेकर; यशवंत प्रतिष्ठानचे कृतज्ञता पुरस्कार राजीव खांडेकर,डॉ रंगनाथ पठारे,डॉ सुचेता व डॉ राजेंद्र धामणे यांना प्रदान.

सोनई प्रतिनिधी.राहुल राजळे…यशवंत सामाजिक प्रतिष्ठान सोनईच्या वतीने यांना शनी दि 14 फेब्रु 2026 रोजी सोनईत कृतज्ञता पुरस्काराने माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.तरुणाई समाजासाठी हे ब्रीद घेऊन…

उपोषण

बेलापूर-परळी रेल्वेमार्गासाठी सहाव्या दिवशीही उपोषण सुरूच !

नेवासा-बेलापूर – परळी रेल्वेमार्गाच्या केंद्रीय मंजुरीसाठी कुकाणा येथे सुरू असलेले उपोषण शनिवारी सहाव्या दिवशीही सुरूच असून, रेल्वे प्रशासनाने उपोषणाकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप विविध संघटनेतून केला जात आहे. कोणत्याही क्षणी…

विल्हेवाट

तीन टन कचऱ्याची विल्हेवाट !

नेवासा-नेवासे नगरपंचायतचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले यांच्या संकल्पनेतून नेवासे शहरातील विविध परिसरात राबविण्यात आलेल्या मासिक स्वच्छता अभियानात तीन टन कचऱ्याची इतरत्र विल्हेवाट लावण्यात आली. या अभियानात सामाजिक क्षेत्रात काम…

शेती

स्वामीनाथन आयोग तात्काळ लागू करा — नरेंद्र काळेअन्यथा शेती, शेतकरी व ग्रामीण अर्थव्यवस्था धोक्यात

नेवासा -प्रतिनिधीमहाराष्ट्रासह देशातील शेतकरी आज गंभीर आर्थिक, सामाजिक व मानसिक संकटातून जात असून उत्पादन खर्च प्रचंड वाढूनही शेतीमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी तोट्यात शेती करत आहे. परिणामी कर्जबाजारीपणा वाढत असून…

error: Content is protected !!