अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी घेतले शनिदर्शन
महाराष्ट्रातील हिंदी व मराठी चित्रपट सुष्टीतील प्रसिद्ध विनोदी अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर येथे शनिदेवाचा अभिषेक घालून दर्शन घेतले यावेळी त्यांच्या समवेत त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.शिल्पा अनासपुरे,चिरंजीव केशव…










