जागतिक युद्धजन्य परिस्थितीत गॅस ग्राहकांनी संयम व स्वयंशिस्त पाळावी -डॉ. लक्ष्मण इंगळे
नेवासा-सध्या जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोलियम पदार्थांच्या पुरवठ्यावर काही प्रमाणात परिणाम होत आहे. तरीही केंद्र सरकार व ऑईल कंपन्यांनी सामान्य घरगुती ग्राहकाला केंद्रस्थानी ठेवत कोणत्याही परिस्थितीत घरातील चूल…
















