Author: Newaskar

पुरस्कार

पिंपळगाव ग्रामपंचायतीतर्फे आहिल्याबाई होळकर पुरस्कार बाचकर व शेख यांना प्रदान

नेवासे – राहुरी तालुक्यातील पिंपळगाव ग्रामपंचायतीतर्फे ग्रामस्तरावर दिला जाणारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार महिला पोलीस कर्मचारी अर्चना बाचकर – नानोर यांच्यासह रुकसाना शेख यांना प्रदान करण्यात आला.सध्या पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर…

हल्ला

सोनई मध्ये पुन्हा एकदा तलवारीने तरुणावर हल्ला; एक जखमी.

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील सोनई येथे दि. २९ रोजी संध्याकाळी ८ वाजता फिर्यादी सागर म्हसु कुसळकर (वय.३१) हे आपल्या राहत्या घरासमोर असताना त्या ठिकाणी आरोपी शेंग्या उर्फ सौरभ राजभिव, सनी…

घोडेगाव

घोडेगाव मध्ये दिवसभर वाहतूकीचा उडाला फज्जा रुग्णवाहिकांना देखील फटका..

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे सुमारे चार ते पाच तास वाहतुकीचा फज्जा उडाला. त्यात शुक्रवार बाजार दिवस या ठिकाणी जनावरे खरेदी विक्री साठी मोठ्या प्रमाणात ये जा असते. या…

मारहाण

घोडेगाव येथे किरकोळ वादाच्या कारणातून एकास मारहाण…

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे झालेल्या वादाच्या किरकोळ कारणावरून एकास मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी कि दि. ३० रोजी फिर्यादी आशिष शैलेश गायकवाड रा.…

तंबाखू

जागतिक तंबाखू विरोधी दिनी प्रख्यात चित्रकार भरतकुमार उदावंत यांनी व्यंगचित्राद्वारे केले प्रबोधन!

नेवासा – जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून 31 मे रोजी नेवासा येथील प्रख्यात चित्रकार भरत कुमार उदावंत यांनी व्यंगचित्रांद्वारे प्रबोधन केले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, तंबाखूमुळे मानवाच्या आरोग्यावर…

गोमांस

सलबतपुर येथे गोमांस विक्री कारवाई

नेवासा – आज दिनांक. 30/05/2025 रोजी पोलीस ठाणे नेवासा प्रभारी अधिकारी श्री संतोष खाडे, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक यांना त्यांचे गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, मौजे सलबतपुर ता. नेवासा येथील…

ट्रॅक्टर

नेवासा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामागिरी; ट्रॅक्टर चोरीतील आरोपींना सिनेस्टाईल पाठलाग करुन २४ तासात केले जेरबंद

नेवासा – पोलीस स्टेशन हददीत मौजे बकुपिंपळगांव. ता. नेवासा. जि. अहिल्यानगर या ठिकाणी दिनांक. २७/०५/२०२५ रोजी रात्रौ १२/२० वा ते दिनांक. २८/०५/२०२५ चे सकाळी.०६/०० वा.चे. दरम्यान फिर्यादी नामे गणेश पोपट…

सुरक्षा

बक्षिसी स्विकारणाऱ्या सुरक्षा रक्षकावर न्यायालयात खटला

करोडो रुपये लंपास करणाऱ्यांना मोकळे रान : शनैश्वर देवस्थान प्रशासनाचा अजब कारभार नेवासा – भाविकाने स्वखुशीने दिलेल्या अवघ्या वीस रुपयांचे बक्षीस स्विकारल्याबद्दल एका सुरक्षा रक्षकाविरोधात गेल्या दहा वर्षांपासून लाखो रुपयांचा…

आषाढी एकादशी

आषाढी एकादशीला वाहनांना टोलमाफी

नेवासा – आषाढी एकादशी वारीनिमित्त वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी त्यांचा समूह विमा काढण्यात येईल, तसेच त्यांना दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वैद्यकीय सेवा पुरवण्यात येतील असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट…

इन्कम टॅक्स

इन्कम टॅक्स रिटर्नसाठीची मुदत वाढवली

नेवासा – इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी आयटीआर -१ पासून आयटीआर-७ पर्यंत सर्व सात इन्कम टॅक्स रिटर्न फॉर्म्स जारी केले आहेत. याशिवाय Income Tax Department Zo ITR-V फॉर्म…

error: Content is protected !!