आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Author: Newaskar

विश्वमांगल्य

देवगड येथे विश्वमांगल्य सभेचा भव्य उद्घाटन समारंभ उत्साहात पार

देवगड – देवगड येथे विश्वमांगल्य सभेचा भव्य उद्घाटन समारंभ आज उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला परम पूजनीय अखंड सौभाग्यवती रेणुकामाई सभाचार्य यांच्या पावन उपस्थितीने विशेष आध्यात्मिक उंची लाभली. यावेळी प्रमुख…

अशोक खरात

कॅप्टन अशोक खरातच्या फसवणुकीचा नेवासा येथील व्यावसायिक बळी; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

क्राइम स्टोरी – नाशिक शहरातील सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत जादूटोण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 कलम 318(4) तसेच महाराष्ट्र नरबळी…

गुन्हा

महिलेवर अत्याचार प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल

सोनई : शनिशिंगणापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावात राहत असलेल्या तीस वर्षीय महिलेचे अपहरण करून शारीरिक अत्याचार केल्याबद्दल एका जणावर, तर शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांवर शनिशिंगणापूर पोलिस…

अतिक्रमणे

सरकारी जागेवरील अतिक्रमणे नियमानुकूल होणार

राजेंद्र निंबाळकर यांनी केले निर्णयाचे स्वागत; अतिक्रमणधारकांमध्ये आनंदोत्सव नेवासे- महसूल विभागाने ४ एप्रिल २००२ च्या शासन निर्णयाचे २५ मार्च २०२६ च्या शासन निर्णयाद्वारे पुनर्जीवन केले आहे. यामुळे २०११ पूर्वीची शासकीय…

बेल्हेकर

बेल्हेकर संस्थेतील १०८ विद्यार्थ्यांची निवड

नेवासा- भानसहिवरा (ता. नेवासा) येथील सुलोचना बेल्हेकर शिक्षण संस्था संचालित ज्ञानेश्वर पॉलिटेक्निक व ज्ञानेश्वर खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधल्या विद्यार्थ्यांची परिसर मुलाखतीमधून संभाजीनगर येथील बजाज ऑटो लिमिटेड व वेबसम सॉफ्टवेअर प्रायव्हेट…

गावठी कट्टा

सोनई परिसरात गावठी कट्टा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, आरोपी ताब्यात

घोडेगाव – नेवासा तालुक्यातील सोनईजवळील श्रीरामवाडी शिवारात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या प्रकरणी एका आरोपीस…

श्रीराम जन्मोत्सव

श्रीराम मंदिरात पुष्पवृष्टी करून श्रीराम जन्मोत्सव साजरा

नेवासा – नेवासा येथील जुन्या पेठेत असलेल्या पुरातन श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला.सकाळी प्रभु श्रीराम,सितामाता, लक्ष्मण, हनुमंत मुर्तीस रुद्राभिषेक करण्यात आला.श्रीराम जन्मोत्सवाच्या किर्तन झाले महाआरती करण्यातआली. त्यानंतर पुष्पवृष्टी…

चैतन्य कानिफनाथ महाराज

सुरेगाव (गंगा) येथे चैतन्य कानिफनाथ महाराज यात्रेची उत्साहात सांगता

नेवासा – तालुक्यातील सुरेगाव (गंगा) येथे सालाबाद प्रमाणे दोन दिवस चैतन्य कानिफनाथ महाराज यात्रा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडली. यात्रेनिमित्त मंदिराच्या परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती, ज्यामुळे…

बनावट कागदपत्रे

दारु पिऊन महीलेस मारहाण; सोनई येथील घटना..

घोडेगाव – नेवासा तालुक्यातील सोनई येथे दि. २६ रोजी फिर्यादी सोनाली देवीदास शिंदे (वय.३५) हल्ली राहणार बालाजी नगर सोनई या. आपल्या घरासमोर काम आवरत असताना आरोपी देवीदास मनोहर शिंदे रा.जनता…

पेट्रोल

कॅन, बाटली किंवा डब्यात पेट्रोल आणि डिझेल देण्यावर कडक निर्बंध

नेवासा – समाजमाध्यमांवर पेट्रोल व डिझेलच्या तुटवड्याबाबत पसरत असलेल्या अफवांच्या पार्श्वभूमीवर, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी महत्त्वपूर्ण आदेश जारी केले…

error: Content is protected !!