Author: Newaskar

शेअर बाजार तेजीत ; २ महिन्यांनंतर सेन्सेक्सने घेतली १३११ अंकांची उसळी

नेवासा – जागतिक बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (१८ मार्च) भारतीय इक्विटी बेंचमार्क निर्देशांक बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी ५० जोरदार वाढीसह बंद झाले. हे सलग दुसरे सत्र आहे जेव्हा बाजार वाढीसह…

शिर्डीत चॉपरने तरुणावर हल्ला

नेवासा – शिर्डीत दुहेरी हत्याकांडाच्या घटनेत साईबाबा संस्थानच्या दोन कामगाराचा बळी गेल्यानंतर देखील शिर्डी शहरात गुन्हेगारी घटना सुरूच असून मंगळवारी दुपारी शिर्डीत किरकोळ वादातून एका तरुणाने दुसऱ्या तरुणावर चॉपरने वार…

नेवासा फाटा येथे शिव महाराणा प्रताप चौक येथे शिवजयंती उत्साहात साजरी

नेवासा फाटा – नेवासा फाटा येथील शिव महाराणा प्रताप चौकात शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यास शिवभक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आणि शिवरायांच्या पराक्रमाचे…

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिक्रमण काढण्याच्या नोटिशीस उच्च न्यायालयाचा स्थगिती आदेश

नेवासा – उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सर्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र सरकार यांनी काढलेल्या अतिक्रमण काढण्याच्या नोटिषीस स्थगिती दिली. घोडेगाव ते मिरी या प्र. जिल्हा मार्ग या रस्त्याच्या अतिक्रमणासंबंधी सर्वजनिक बांधकाम…

नेवासा तालुक्यामध्ये कॉपीमुक्त अभियान यशस्वी झाले; एकही कॉपी केस नाही

नेवासा – माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे अर्थात पुणे बोर्ड यांच्याकडून इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या जातात या परीक्षेमध्ये नेवासा तालुक्यामध्ये इयत्ता दहावीचे 14 आणि इयत्ता बारावीचे…

कळसूबाई शिखरावर होणार रोप-वे

नेवासा – अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यात महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसूबाई शिखर वसलेले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळावी या अनुषंगाने कळसूबाई शिखरावर हा रोप-वे तयार होणार असून यासाठी आता कोट्यावधी रुपयांचा…

विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट; चंद्रपुरात सर्वाधिक ४१.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद

नेवासा – विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र सध्या चांगलाच तापला असून विदर्भात बहुतांश ठिकाणी उष्णतेची लाट आहे.कमाल तापमानाचा पारा तिथे ४० ते ४१ अंशावर जाऊन पोहोचला आहे. नागरिकांना उन्हाचा तडाखा आणि…

दहावी-बारावीचा निकाल १५ मे पूर्वी; उत्तरपत्रिका शाळेतच तपासणे शिक्षकांना बंधनकारक

नेवासा – दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल १५ मे पूर्वीच जाहीर होतील, अशी माहिती बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. त्यासाठी ज्या विषयांचे पेपर झाले आहेत, त्याच्या उत्तरपत्रिकांची तपासणी वेळेत व्हावी, यासाठी दररोज शाळेच्या…

नामदार चषकाचा मानकरी ठरला जनता गॅरेज संघ

नेवासा – नामदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नेवासे येथील जनता गॅरेज संघाने बाल्स्टर संघाचा सात गडी राखून दणदणीत पराभव केला आहे. संघनायक अमन शेख याने ११ चेंडूत धडाकेबाज ३८…

बेल्हेकर

‘बेल्हेकर’चे स्वच्छता अभियान कविजंग बाबा समाधी परिसर केला स्वच्छ

नेवासा – भानसहिवरा येथील सुलोचना बेल्हेकर शिक्षण संस्था संचालित ज्ञानेश्वर पॉलिटेक्निक व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामदैवत कविजंग बाबांची समाधी असलेली ऐतिहासिक गढी व परिसरात ज्ञानेश्वर पॉलिटेक्निकचे शिक्षक वृंद व…

error: Content is protected !!