भारती विद्यापीठाच्या सौ.मालती रामेश्वर साळुंके यांना फार्मसीमध्ये ‘पीएच.डी’ प्रदान!
नेवासे – भारती विद्यापीठ (डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी),पुणे येथील मालती रामेश्वर साळुंके यांना ‘फार्मास्युटिकल सायन्सेस’या विषयात नुकतीच विद्यापीठाने पी.एच.डी.पदवी जाहीर केली आहे. मालती साळुंखे यांनी “जखम भरून येण्यासाठी नाविन्यपूर्ण हर्बल…
















