ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

आपला जिल्हा

उपोषण

आंबेडकरी चळवळीच्या उपोषणाला यश..

येत्या १५ दिवसात छत्रपती संभाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे बसवण्याचे लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे. अहिल्यानगर शहरात स्वराज्य…

बांगलादेशी

पोलिसांच्या धडक कारवाईत खडी क्रेशरवर काम करणारे बांगलादेशी ताब्यात

नाशिक युनिट अंतर्गत अहिल्यानगर पथकातील अधिकारी व अंमलदार हे वरिष्ठांच्या आदेशानुसार बांगलादेशी नागरिकांच्या अवैध वास्तव्याच्या अनुषंगाने कारवाई करीत असताना मिळालेल्या…

कौशल्य विकास संस्था

शिर्डी येथे रविवार दिनांक 29 डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्थांचे राज्यस्तरीय अधिवेशन

आपला जिल्हा – शिर्डी येथील शांती कमल हॉटेलच्या सभागृहात महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्थांचे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले असून…

संतोष देशमुख

संतोष देशमुख खून प्रकरणी आरोपीवर कारवाईसाठी नगरला निवेदन; सकल मराठा समाजाची कारवाईची मागणी

सोनई (संदीप दरंदले) – मस्साजोग ता. केज जि. बीड येथील मराठा आरक्षणात कायम सक्रिय सहभागी असणारे सरपंच पती स्व.संतोष देशमुख…

साई

शेतकऱ्यांच्या व समस्त साई भक्तांच्या कृपेने आजपासून फुलं हार विक्री सुरू : डॉ. सुजय विखे पाटील

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आजपासून शिर्डी नगरीत हार फुले व प्रसादाची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आजपासून…

आरोपी

आरोपीचा चित्तथरारक पाठलाग; पोलिसासह आरोपी विहिरीत पडले…

गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध लागल्यानंतर त्याला पकडण्यासाठी पाठलाग करणारा पोलीस कर्मचारी व सदर आरोपी विहिरीत पडल्याची घटना शनिवारी रात्री…

तंबाखू

शेवगाव येथे ४ लाखांची सुगंधी तंबाखू जप्त-६ जणांविरोधात गुन्हा दाखल- ३ आरोपींना घेतले ताब्यात- अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

शेवगाव येथे अवैधरित्या विकत घेऊन विक्रीसाठी ठेवलेला एक लाख ४ हजार ४२० रुपये किमतीचा विविध कंपनीचा सुगंधी पानमसाला- तंबाखू व…

error: Content is protected !!