आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Category: आपला जिल्हा

उपजिल्हाधिकारी

निवडणूक उपजिल्हाधिकारी यांनी थेट सरपंचाचे गणना पत्र (EF) भरून घेतले

आपला जिल्हा – ११ जुलै .अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हानिवडणूक अधिकारी श्री सुनील गाढे यांनी सुटीच्या दिवशी राहुरी तालुक्यातील कणगर या गावी अचानक सकाळीच भेट देऊन सध्या संपूर्ण राज्यात सुरू असलेल्या…

उपप्रादेशिक परिवहन

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर येथे मोटार वाहन निरीक्षक धर्मराज पाटील, योगेश मोरे, सुनिल गोसावी, विकास सूर्यवंशी यांचा दिमाखदार निरोप समारंभ संपन्न

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर येथे कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष अधिकारी धर्मराज पाटील यांची मुंबई पश्चिम, योगेश मोरे यांची बोरिवली, सुनिल गोसावी यांची मीरा भाईदर तर विकास सूर्यवंशी यांची उदगीर येथे नुकतीच…

अवैध धंद्यां

स्थानिक गुन्हे शाखेचा अवैध धंद्यांवर धडाकेबाज प्रहार!

नेवासा, नगर तालुका, राहाता व लोणी येथे जुगार आणि अवैध दारू अड्ड्यांवर छापे; ५ गुन्हे दाखल, ३३ आरोपींवर कारवाई ₹६,५९,००५ किमतीचा मुद्देमाल जप्त; पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार मोठी…

राधाकृष्ण विखे

ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्यास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची उपस्थितीची ग्वाहीलोणी येथे सोहळा प्रतिनिधी समितीची सदिच्छा भेट; ८ जुलैच्या ऐतिहासिक प्रस्थान सोहळ्याचे निमंत्रण स्वीकारले

आपला जिल्हा – श्रीक्षेत्र नेवासा येथून ८ जुलै २०२६ रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या ऐतिहासिक ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी ४ वाजता लोणी येथे राज्याचे पालकमंत्री मा. राधाकृष्ण…

हद्दपार

देवगाव येथील तरुणाला दोन वर्षांसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार; उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचा आदेश

आपला जिल्हा – मुंबई पोलीस अधिनियम, 1951 च्या कलम 56(1)(अ) व (ब) अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करत उपविभागीय दंडाधिकारी, अहिल्यानगर भाग यांनी देवगाव (ता. नेवासा) येथील सागर वसंत…

दिलीप वाघ

दिलीप वाघ साई प्रेरणा गौरव पुरस्काराने सन्मानित

नेवासा – सामाजिक व अध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दिलीप वाघ यांना प्रतिष्ठेचा साई प्रेरणा गौरव २०२६ पुरस्काराने गौरविण्यात आले. ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी. फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य…

पुरस्कार

विश्वकर्मा वंशीय समाज संघटना, अहिल्यानगर आयोजित गुणवंत विद्यार्थी व समाज रत्न पुरस्कार सोहळा उत्साहात शिर्डी येथे संपन्न

स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून उच्च पद गाठा; कठोर परिश्रम आणि सातत्य हाच यशाचा मंत्र – पोलीस उपायुक्त गणेश इंगळे विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेच्या अहिल्यानगर जिल्हा शाखेच्या वतीने दिनांक रविवार २८ जून…

जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी साहेबांचा अजब कारभार; ज्याच्या विरोधातली तक्रार त्याच्याच हाती पदभर?

आपला जिल्हा – नेवासा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री. निखिल फराटे यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या तक्रारींची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी होईपर्यंत त्यांना कार्यभारापासून दूर ठेवण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक तथा गटनेते जितेंद्र…

ज्ञानेश्वरी पालखी

वारकरी सेवेच्या संकल्पाला पालकमंत्र्यांची सकारात्मक साथ; ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याच्या नियोजनाबाबत पंढरपुरात महत्त्वपूर्ण चर्चा

आपला जिल्हा : ऐतिहासिक आणि आध्यात्मिक परंपरेचा वारसा लाभलेल्या ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याचे नियोजन अधिक सुकर, शिस्तबद्ध आणि वारकरीहिताचे व्हावे, या उद्देशाने सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. जयकुमार गोरे यांची…

मोनिकाताई राजळे

करंजी घाटातील भीषण अपघातात आमदार मोनिकाताई राजळेंची माणुसकी; जखमींना स्वतःच्या वाहनातून रुग्णालयात दाखल

पाथर्डी : करंजी घाटात दोन वाहनांचा समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी आमदार मोनिकाताई राजळे यांनी तत्परतेने धाव घेत मानवतेचे दर्शन घडविले. मुंबईतील पावसाळी अधिवेशनाचे कामकाज…

error: Content is protected !!