देवगड येथे उद्यापासून किसनगिरी बाबा पुण्यतिथी सोहळा
महाविष्णु याग, ज्ञानेश्वरी पारायण आणि हरिनाम सप्ताह देवगड फाटा (वार्ताहर) – नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथील दत्त मंदिर संस्थानच्या वतीने भास्करगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त…





