Category: Uncategorized

शिवजयंती

हंडीनिमगाव मध्ये शिवजयंती उत्सहात साजरी…

नेवासा – हंडी निमगाव येथील जाधव वस्ती या ठिकाणी आज शिवजयंती मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली.साईनाथ ग्रुप च्या वतीने अनोखा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये डीजे मिरवणूकवर बंदी घालत, सकाळी महाराज…

त्रिवेणीश्वर

महाशिवरात्री निमित्त त्रिवेणीश्वरला दोन लाख भाविकांची गर्दी

नेवासा : महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने नेवासा तालुक्यातील सुरेशनगर-हंडीनिमगावच्या मध्यावर असलेल्या स्वयंभू त्रिवेणीश्वर महादेव संस्थान येथे “हर हर महादेव “चा गजर करत विविध धार्मिक कार्यक्रमांनी महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात आला. त्रिवेणीश्वर…

वाचनालय

भानसहिवरेत वाचनालयाचे उद्घाटन

नेवासा – अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या प्रेरणेने आणि जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या मार्गदर्शनाने भानसहिवरे येथील शाळेत ‘कुसुमाग्रज वाचन अभियान’ अंतर्गत कुसुमाग्रज बालवाचनालय व शिक्षक…

खो-खो

भालगाव शाळेतील खो-खो क्रीडांगणाचे उद्घाटन

भालगाव – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी खेळाची सुविधायुक्त मैदाने, खेळ साहित्य उपलब्ध झाल्यास खेळाडू तयार होतील, असे प्रतिपादन सरपंच मंगल खरात यांनी केले. जिल्हा परिषदेच्या मिशन आपुलकी उपक्रमांतर्गत भालगाव शाळेसाठी खो-खो…

ब्रेन डेथ

ब्रेन डेथ(मेंदू मृत्यू) झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी अवयव दानासाठी पुढाकार घ्यावा – सतीश अहिरे

नेवासे (प्रतिनिधी) – नेवासे येथील श्री.ज्ञानेश्वर महाविद्यालय आणि राष्ट्रीय सेवा योजनाद्वारे एकदिवसीय जिल्हास्तरीय मूल्यशिक्षण अंतर्गत अवयवदान जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. जिल्ह्यातील विविध तालुक्यातून एन.एस.एस. विद्यार्थ्यांसह प्राध्यापक व नर्सिंग…

हिंगोणी

हिंगोणी ते हनुमानवाडी चौफुली रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे;प्रशासनाने दखल घेत कार्यवाहीची मागणी

नेवासा – सोनईवरून नेवासा, खरवंडी, वडाळा, कांगोणीकडे जाण्यासाठी जवळचा सोपा मार्ग आहे. हा रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून सूचित केलेला आहे. या रस्त्यावर दुचाकी, चारचाकी वाहनांची मोठी वर्दळ असते. आता…

ग्रामपंचायत

जिल्ह्यातील ७५७ ग्रामपंचायतींवरील प्रशासक नियुक्तीला स्थगिती, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर झेडपी मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी यांचे आदेश

नेवासा – जिल्ह्यातील ७५७ ग्रामपंचायतींची मुदत संपल्याने संबंधित ग्रामपंचायतींचा कारभार विस्तार अधिकारी दर्जाच्या प्रशासकांच्या हातात दिला जाणार ‘होता. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या मार्गदर्शनात सर्वच पंचायत समितीचे…

धडकेत

टाकळीभान नजीक आयशरच्या धडकेत एक ठार, एक जखमी

नेवासा- श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान-नेवासा राज्यमार्गावरील हॉटेल किंग पॅलेस झालेल्या जवळ भीषण अपघातात दुचाकीवरील एक जण ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवार दि.४ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० च्या…

खरीपातील विमा मिळण्यास विलिंबाने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त

नेवासा – सन २०२५-२६ च्या खरीप हंगाम अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे १०० टक्के वाया जाऊनही ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा भरला आहे त्या शेतकऱ्यांना सहा महिन्यानंतरही विम्याचे संरक्षित रक्कम मिळालेली…

मोहिनीराज यात्रा बंदोबस्त,‘हात जोडून’ नव्हे, प्रसंगी ‘हात वर’ करण्याची गरज!पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्याकडून मोठी अपेक्षा!

नेवासा – ग्रामदैवत श्री मोहिनीराज महाराज यांच्या यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता व सुरक्षितता राखण्याचे मोठे आव्हान नेवासा पोलीस प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. या कामी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांची भूमिका…

error: Content is protected !!