Month: March 2025

श्रीराम जन्मोत्सव निमित्ताने श्रीराम साधना आश्रमातील भागवत कथा व किर्तन महोत्सवासाठी रामनगरी सज्ज

नेवासा फाटा – श्रीराम जन्म सोहळयाच्या निमित्ताने नेवासा तालुक्यातील मुकींदपूर शिवारातील श्रीराम साधना आश्रम रामनगर येथे दि.३० मार्च ते दि.७ एप्रिल २०२५ या कालावधीत होणाऱ्या संगीतमय भागवत कथा,गाथा पारायण व…

आठ वर्षांची प्रतीक्षा संपली, नेवाशात अग्निशामक दलाची केली स्थापना

नेवासे नगरपंचायतीने ९० लाख रुपयांच्या खर्चातून सुविधा केली निर्माण नेवासा – नेवासे नगरपंचायतीने प्रथमच अग्निशामक दलाची स्थापना करत अग्निशामक गाडी खरेदी केली. नगरपंचायत स्थापन होऊन आठ वर्षे उलटली असताना प्रथमच…

नेवाश्यातून एकच दिंडी पंढरीला जाणार

नेवासा – देहु आळंदी प्रमाणेच नेवासा येथून परिसरातील सर्व दिंड्यांची एकत्रित ज्ञानेश्वरांच्या कर्मभूमीतून ज्ञानेश्वर माऊलीचा या आषाढीला भव्य पालखी सोहळा निघणार असून यामुळे नेवासा तीर्थक्षेत्र मोठे वैभव प्राप्त होईल यासाठी…

वाळू चोरी करणारा टेम्पो नेवासा पोलिसांनी पकडला

नेवासा : तालुक्यातील सलाबतपूर परिसरात चोरटी वाळू वाहतूक करणारा आयशर पोलिसांनी गुरुवारी (दि. २७) पकडला. आयशर व वाळूसह सुमारे १५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलिस उपअधीक्षक संतोष खाडे…

नमो शेतकरी योजनेचे २००० आजपासून खात्यात येणार

नेवासा – अखेरीस, राज्य सरकारने ‘डिसेंबर २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीसाठीच्या सहाव्या हप्त्याकरिता १६४२.१८ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. यासोबतच, पूर्वी वितरणासाठी मंजूर झालेल्या निधीपैकी शिल्लक असलेल्या ६५३.५०…

जिल्ह्यातील ३९ गोशाळांना पावणे दोन कोटींचा निधी

परिपोषण योजनेत ५६० गोशाळांसाठी २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान नेवासा – राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात देशी गोवंश परिपोषण योजनेचे २५ कोटी ४४ लाख रुपयांचे अनुदान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते…

स्वामी समर्थ शुगर अँड ऍग्रो कारखाना इंटरेस्टीज लिमिटेड कडून शेतकऱ्यांच्या खात्यात २८००रुपये प्रमाणे १५ फेब्रुवारी २०२५ पर्यंतचे पेमेंट बँक खात्यात जमा

कारखान्याच्या संचालिका डॉ.सौ.ममता शिवतारे (लांडे)यांची माहिती नेवासा तालुक्याला वरदान ठरलेल्या स्वामी समर्थ शुगर अँड ऍग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड माळेवाडी दुमला या साखर कारखान्याने चाचणी गणित हंगामात शेतकऱ्याच्या ऊसाला प्रति मॅट्रिक टन…

प्राचार्य हरिभाऊ जावळे उत्कृष्ट शिक्षक व उत्तम प्रशासक – रामचंद्र हरिभाऊ दरे

चांदा | प्रा.रावसाहेब राशिनकर – अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदा येथे प्राचार्य हरीभाऊ कृष्णाजी जावळे यांचा सेवापुर्ती गौरव समारंभ आयोजित करण्यात…

वर्षभर मुस्लिमांच्या नावाने शिमगा अन् निवडणुका आल्या की पुरणपोळी, ‘सौगात ए मोदी’ वरुन ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार टीका केली.ईदच्या निमित्ताने भाजपने सौगात ए मोदी हा कार्यक्रम हाती घेतला आहे. 36 लाख…

….त्यांनीच धनंजय मुंडेंना वाचवलं, पण गृहमंत्र्यांनी 302 दाखल करावं; माझ्या नादी लागू नका मनोज मनोज जरांगेंचा थेट इशारा

सत्य कधीच झाकत नाही, तुम्ही किती प्रयत्न केले तरी नियतीला मान्य नसतं. त्या लोकांनी कोणासाठी केलं तर ते धनंजय मुंडे यांच्यासाठीच असे म्हणत मनोज जरांगे यांनी आमदार सुरेश धस यांच्यावर…

error: Content is protected !!