Day: April 6, 2025

भास्कर महाराज

श्री राम नवमी निमित्त ह भ प भास्कर महाराज भाईक यांचे किर्तनाचे आयोजन.

घोडेगाव – घोडेगाव येथे प्रभू श्रीराम नवमी उत्सव समिती वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नेवासा तालुक्यातील एक आगळा व भक्तीमय वातावरणात साजरा होणारा उत्सव अशी ख्याती आहे. शनिवार…

सुधीर चव्हाण

संत विचार व धर्म प्रचार कार्य गौरव पुरस्काराने पत्रकार सुधीर चव्हाण सन्मानित

नेवासा – संत विचार व धर्म कार्य प्रचार प्रसारासाठी देत असलेल्या आध्यात्मिक योगदानाबद्दल पत्रकार सुधीर चव्हाण यांना सदगुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत श्री उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर व श्रीराम…

स्नेहसंमेलन

जिल्हा परिषद शाळा शेणवडगांव येथे पहिल्यांदाच वार्षिक स्नेहसंमेलन

शेणवडगांव | अविनाश जाधव – बुधवार दिनांक 2 एप्रिल रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेणवडगांव येथे पहिल्यांदाच.. मा, श्री भाऊसाहेब कांबळे माजी आमदार, मा, राजू भाऊ शेटे, धर्मवीर संभाजी युवा…

दारूबंदी

आज खेडले परमानंद येथे ग्रामस्थ व पोलीस प्रशासनाच्या बैठकीनंतर दारूबंदी चा प्रश्न मार्गी लागला

नेवासा | संभाजी शिंदे – गेल्या दहा दिवसापासून चर्चेत असलेला विषय म्हणजे खेडले परमानंद येथील दारूबंदी.पाच दिवसापूर्वी महिलांनी सोनई पोलीस ठाण्यावर दारूबंदी साठी मोर्चा नेला होता .त्यानंतर पोलीस प्रशासनाने खेडले…

कायदेविषयक जनजागृती

जळके खुर्द येथील विद्यालयात कायदेविषयक जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न

देवगड फाटा – शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कायदेविषयक तरतुदींची वस्तुस्थितीची माहिती आणि कायदेविषयक शिक्षेच्या तरतुदींविषयी जागृती करण्यासाठी जिल्हा अहिल्यानगर नेवासा तालुका विधी सेवा समिती च्या वतीने नेवासा तालुक्यातील जळके खुर्द…

राम

प्रभु रामचंद्रच्या शोभा यात्रेत हजारो रामभक्त सहभागी

नेवासा – अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात मोठी प्रभु श्रीराम शोभा यात्रा नेवासा येथे श्रीरामनवमीच्या निमित्ताने श्रीराम राज्य उत्सव समिती नेवासा तालुका यांच्या वतीने श्रीराम नवमी च्या पुर्व संधेला सायंकाळी ६ वाजता…