शेतरस्ता व शिव पानंद रस्ते मिळण्या कामी महाराष्ट्र राज्य शेत व शिवपानंद चळवळीचा जनन्याय दिन कार्यक्रम प्रभावी
नेवासा | श्री नाथाभाऊ शिंदे पाटील – नेवासा तालुक्यातील शेत रस्ता व शिव रस्ता समस्याग्रस्त शेतकऱ्यांना स्वतः साठी न्याय हक्काचा रस्ता मिळून देण्यासाठी व रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी महाराष्ट्र राज्य…








