Month: January 2026

कृषी

कौशल्यपूर्ण शिक्षणाने कृषी पदवीधर उद्योजक होतील एक विचार मंथन संपन्न

नेवासा- कृषी पदवीधर उद्योजक होण्यासाठी शैक्षणिक धोरणात कौशल्यपूर्ण अमुलाग्र बदल करावेत अशी विनंती वजा सूचना श्रमिक शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष साहेबराव नवले पाटील यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉक्टर…

टीईटी

टीईटी : गुण पडताळणीसाठी २१ जानेवारीपर्यंत आक्षेप नोंदविता येणार

नेवासा-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) २०२५ चा अंतरिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. निकालाच्या अनुषंगाने गुण पडताळणी करावयाची असल्यास अथवा त्रुटी/आक्षेप असल्यास http://mahatet.in या संकेतस्थळावर२१…

शिक्षक

कृषि विद्यापीठांतर्गत शिक्षकवर्गीय सेवानिवृत्तीचे वय ६० कर्मचाऱ्यांचे

नेवासा- राज्यातील कृषि विद्यापीठांतर्गत शिक्षकवर्गीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६२ वयावरुन ६० वर्षे करणे संदर्भात घेण्यात आलेला निर्णय कायम करण्यात आला आहे. याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या नवीन निर्णयामुळे…

क्रांतिकारी शेतकरी पक्ष

नेवासा नगरपंचायतच्या पाचही समित्यांवर क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे वर्चस्व

नेवासा – नेवासा नगरपंचायत अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या पाचही विषय समित्यांवर क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. नगरपंचायतीत क्रांतिकारी शेतकरी पक्ष व आम आदमी यांचे मिळून दहा सदस्य असल्याने…

आरोग्य शिबीर

करजगांव येथे महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीर संपन्न! ४६ महिलांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी

नेवासा – करजगांव येथे महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, एकूण ४६ महिलांनी तपासणीचा लाभ घेतला. महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती आणि…

भावांतर

भावांतर योजना तातडीने राबवावी – शेतकरी नेते त्रिंबकराव भदगले

नेवासा – कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा पिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणात फार्म खर्च करावा लागतो. बी-बियाणे, खते, औषधे, पाणी, मजुरी आणि साठवणूक यावर हजारो रुपये खर्च होतात. मात्र बाजारपेठेत कांद्याची आवक-जावक कमी-जास्त…

भावांतर

बहिरवाडी काल भैरवनाथ देवस्थान रस्त्याचे भूमीपूजन सोमवारी; शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नांना यश

नेवासा – नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र बहिरवाडी येथील प्रसिद्ध जागृत काल भैरवनाथ देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन श्री क्षेत्र देवगड संस्थानचे महंत प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या शुभहस्ते सोम दि 19 जाने…

स्वामी समर्थ साखर

दोन काट्यांत वेगवेगळे वजन, स्वामी समर्थ साखर कारखान्याबाहेर शेतकऱ्यांचे आंदोलन

नेवासा – तालुक्यातील वरखेड येथील स्वामी समर्थ साखर कारखान्याचे कार्यस्थळावर दोन काट्यांमध्ये वेगवेगळे वजन भरत असल्याचे लक्षात आल्यानंतर ही कारखान्याने केलेली काटा मारी आहे असा आरोप करीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी…

करण सिंह घुले

शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वाचन चळवळीला बळकटी देणार – डॉ. करण सिंह घुले

नेवासा – शब्दगंध साहित्यिक परिषद यांच्या मार्फत नेवासा शाखेचे अध्यक्ष प्रा डॉ किशोर धनवटे शब्दगंध चे राज्य सचिव सुनील गोसावी व माजी कुलगुरू डॉक्टर अशोकराव ढगे यांनी नगरपंचायत नेवासा नवनिर्वाचित…

गुन्हा

अंमळनेर येथील आयनर वस्तीवर घरफोडी..

घोडेगाव – नेवासा तालुक्यातील अंमळनेर येथील आयनर वस्तीवर घरफोडी झाली. या बाबत सविस्तर माहिती अशी की कुशीनाथ देवराम आयनर (वय.३७) यांच्या राहत्या घरातून दि. १६ रोजी मध्यरात्री च्या सुमारास राहत्या…

error: Content is protected !!