आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
भुयार
जगदंबा

घोडेगाव – नेवासा तालुक्यातील सोनई येथील जगदंबा देवी मंदिरातील दान पेटी अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की सोनई शनी शिंगणापूर रोडवर मुळा बाजार लगत असलेल्या जगदंबा देवी मंदिरातील दान पेटीचे दि. २० रोजी रात्री ८ ते दि. २१रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान कुलुप तोडून त्यातील रोख रक्कम कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली.

तशी फिर्याद दि. २१ रोजी राजेंद्र रामदास मगर (वय.४९) रा. नवा वांबोरी रोड सोनई यांनी सोनई पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. त्या नुसार अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा र. नं. ६६/२०२६ बिएन एस चे कलम ३३४(१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास ग्रेड पोलीस इन्स्पेक्टर बाबा लबडे हे करत आहेत.

जगदंबा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

जगदंबा
जगदंबा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

जगदंबा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!