देवगड फाटा येथील ध्वजारोहण पत्रकार इकबाल शेख यांच्या हस्ते .
नेवासा- तालुक्यातील देवगड फाटा व जळके बुद्रुक परिसरात ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात, शिस्तबद्ध आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. देवगड फाटा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (झगरे वस्ती),…






