Day: February 8, 2026

संजीवन ग्रुप

भाजीपाल्याचे भाव ठरविण्यासाठी देशात यंत्रणा आवश्यक::: ज्येष्ठ नागरिक संजीवन ग्रुपचा ठराव

नेवासा- तालुक्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा संजीवन ग्रुप कार्यरत आहे या ग्रुपमध्ये शैक्षणिक कृषी सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अभ्यासू सदस्य आहेत या संजीवन ग्रुपचा दर महिन्याला मेळावा घेऊन विचार मंथन केले जाते…

विश्वचषक

विश्वचषकात भारताची विजयी सुरूवात

अमेरिकेचा धुव्वा उडवत २९ धावांनी विजय नेवासा- आयसीसी टी-२० विश्वचषकाचा बिगुल शनिवारी वाजला आणि पहिल्याच सामन्यात भारताने आपल्या घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर विजय मिळवला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्या…

महाशिवरात्री

त्रिवेणीश्वर देवस्थान महाशिवरात्री उत्सवाचे बुधवारी धर्म ध्वजारोहण

नेवासा- तालुक्यातील हंडीनिमगाव येथील स्वयंभू त्रिवेणीश्वर देवस्थान प्रांगणात दि.११ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या महाशिवरात्री उत्सवाची देवस्थानचे महंत रमेशानंदगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली जय्यत तयारी सुरू असून बुधवार ११ फेब्रुवारी…

त्रिलिंगी महादेव

सोनईतील त्रिलिंगी महादेव मंदिराव महाशिवरात्रीनिमित्त हरिनाम सप्ताह

नेवासा- तालुक्यातील सोनई येथील हेमाडपंथी त्रीलिंगी महादेव मंदिर परिसरात महेश तरुण मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त सोमवार ९ मार्च ते १६ मार्च पर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.…

दागिने

नेवासा फाट्यावरून नेवाश्यात येत असताना रिक्षातून प्रवासादरम्यान महिलेचे ४ तोळ्याचे दागिने लांबविले

दोन अज्ञात महिलांवर गुन्हा दाखल नेवासा – नाशिक येथे जाण्यासाठी नेवासा फाटा येथून नेवाशाकडे ऑटोरिक्षाने जात असताना प्रवासी महिलेच्या बॅगमधील पर्समधून ४ तोळे सोन्याचे दागिने दोन महिलांनी चोरुन नेल्याची घटना…

कपाशी

व्हायरसमुळे कपाशीची बोंड गळती

राहुरी, नेवासा आणि संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारी निकाली नेवासा-जिल्ह्यात सततचा पाऊस आणि अतिवृष्टी यामुळे अनेक भागात खरीप हंगाम पिकांची वाट लागलेली असतांना आता राहुरी, नेवासा, संगमनेर या तालुक्यातील १०० हून…

साहेबरावजी घाडगे

शिक्षणमहर्षी साहेबरावजी घाडगे पाटील सांस्कृतिक व क्रीडानगरी,ढोरजळगाव ने येथे दहावी-बारावी विद्यार्थ्यांना शुभेच्छा प्रदान समारंभ संपन्न

नेवासाफाटा (वार्ताहर): शिक्षणमहर्षी साहेबरावजी घाडगे पाटील सांस्कृतिक व क्रीडानगरी, ढोरजळगाव ने येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा प्रदान समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संकुलाचे मुख्य प्रशासक सचिनराव…

पोलिस

पोलिस हेडकॉन्स्टेबल सेवेतून बडतर्फड्रग्ज तस्करीचा मास्टरमाईंड : गुजरचा मुद्देमाल अपहार उघड, गुन्हा दाखल

नेवासा-शिरूर (जि. पुणे) पोलिसांनी अटक केलेला नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा कर्मचारी श्यामसुंदर गुजर हाच ड्रग्ज तस्करीचा मास्टर माइंड निघाला. त्याला यापूर्वीच पुणे पोलिसांनी अटक केलेली असून त्याचा ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात…

सलमान खान

आरएसएसच्या कार्यक्रमात सलमान खानची हजेरी

नेवासा – नेहरु सेंटर येथे पुढील दोन दिवस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त व्याख्यानमाला होत. आहे. शनिवारी या व्याख्यानमालेचा शुभारंभ झाला. या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सुभाष घई, रणबीर कपूर, अश्विनी भावे…

एसटी

राज्यभर पुन्हा एसटीचा बंद

वर्गवारीनुसार मासिक भत्त्यासाठी कर्मचारी आक्रमक नेवासा – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांच्या मासिक भत्त्याबाबत राज्य सरकारने तातडीने निर्णय – घेतला नाही, तर राज्यभर एसटी बंद करण्याचा इशारा कर्मचारी…

error: Content is protected !!