नेवासा : येथील संत ज्ञानेश्वर मंदिर प्रांगणातील ग्रंथ विक्रेते अण्णासाहेब पुंजाराम पवार (वय ५७वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,दोन मुली सून नातवंडे
असा परिवार आहे.नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर भक्त परिवारातील युवा कार्यकर्ते ज्ञानेश्वर पवार व मुंबई महिला पोलीस वैशाली पवार यांचे ते वडील होत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







