नेवासा एस टी डेपोचे चालक ज्ञानदेव आगळे व बाबासाहेब भिसे यांचा सेवानिवृतीबद्दल सन्मान
नेवासा – नेवासा एस टी आगारामध्ये विना अपघात कार्य करणारे चालक बाबासाहेब भिसे व चालक ज्ञानदेव आगळे हे प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले.सेवा निवृत्तीबद्दल त्यांचा नेवासा आगारात एस.टी कर्मचाऱ्यांचा सेवानिवृतीबद्दल मध्यमेश्वर…










