बेल्हेकर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे ज्ञानेश्वर इंटरनॅशनल स्कूल मधील इयत्ता ६ वी च्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
नेवासा – बेल्हेकर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, भानसहिवरे येथील जय मल्हार हाऊस, मध्ये राहणारा व ज्ञानेश्वर इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिकणारा इयत्ता ६ वी मधील विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली…

