श्रीरामपूर तालुक्यातील खैरिनिमगाव येथील बळीराम थोरे इसम बेपत्ता; आढळून आल्यास श्रीरामपूर पोलिसांचे संपर्क करण्याचे आवाहन.
नेवासा – दिनांक 05/12/2023 रोजी खबर देणार भाऊसाहेब गोपीनाथ थोरे रा. खैरिनिमगाव ता. श्रीरामपुर यांनी श्रीरामपुर तालुका पोलीस ठाणे येथे…