रिलस्टार

गांजा तस्करी करणारा रिलस्टार सर्पमित्र अटकेत

पाच दिवस पोलीस कोठडी; कोतवाली पोलिसांची कारवाई आपला जिल्हा- गांजा तस्करीचा आरोप असलेला सर्पमित्र आणि रिलस्टार आकाश मनोहर जाधव (रा. नागरदेवळे, ता. अहिल्यानगर) याला कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने…

एसटी

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता बँक खात्यात जमा

नेवासा – राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर अखेर समाधानाची झळाळी उमटली आहे. एसटी महामंडळाकडे निधीअभावी थकीत वेतन देणे कठीण…

फी

फी नाही दिली म्हणून शाळेतून काढणे अयोग्य

प्रत्येक मुलाला शिक्षणाचा मूलभूत अधिकार – उच्च न्यायालय नेवासा – केवळ फी थकबाकीच्या कारणावरून १३ वर्षीय विद्यार्थिनीला शाळेतून काढून टाकता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाने…

ऊस

पुढील हंगामात १५ लाख टन ऊस गाळपाचं उद्दिष्ट -शंकरराव गडाख पाटील

मुळाची गाळपाची सांगता सोनई/शनिशिगंनापूर — या हंगामात ११५ दिवसात ९ लाख ३० हजार टन ऊसाचे गाळप केले. एवढेच गाळप करायला पूर्वी जून महिना लागायचा, पण आता कारखान्याच्या मशिनरीचे आधुनिकीकरण केल्याने…

तलवार

कुकाणा येथे धारदार शस्त्र कब्जात बाळगुन दहशत निर्माण करण्या-या आरोपीकडुन 02 तलवार व 01 चाकु हस्तगत, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

नेवासा-कुकाणा येथे धारदार शस्त्र कब्जात बाळगुन दहशत निर्माण करण्या-या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की,सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे…

मुळा एज्युकेशन सोसायटी

मुळा एज्युकेशन सोसायटीच्या माका महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

माका-कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, माका येथे क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव २०२५–२०२६ अंतर्गत वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. मंगळवार, दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी…

गाडगेबाबा

मुकिंदपूरला संत गाडगेबाबांना अभिवादन

नेवासा-मुकिंदपूर ग्रामपंचायतच्या वतीने संत गाडगेबाबांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. सरपंच कल्पना निपुंगे, सतिश निपुंगे, ग्रामविकास अधिकारी संतोष खंडागळे, उपसरपंच सुनिता उपळकर यांच्या हस्ते संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी भारती…

सप्ताह

चांदा येथे त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ

चांदा : नेवासा तालुक्यातील चांदा येथील खडकवाडी या ठिकाणी श्री संत सावता महाराज व विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त त्रीदिनी अखंड हरिनाम सप्ताहास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. या सप्ताहास…

ज्ञानेश्वर महाविद्यालय

श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात एकदिवशीय कार्यशाळा संपन्न

नेवासाफाटा (वार्ताहर): श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचा विद्यार्थी विकास विभाग व महाविद्यालय विद्यार्थी विकास मंडळ यांच्या वतीने कृत्रिम बुध्दीमत्ता आणि उच्च शिक्षण या विषयावर एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात…

शिवाजी महाराज

शिक्षणमहर्षी साहेबरावजी घाडगे पाटील शैक्षणिक संकुलात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

नेवासाफाटा (वार्ताहर): शिक्षणमहर्षी साहेबरावजी घाडगेपाटील शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा संकुल, ढोरजळगांव-ने येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. संपूर्ण संकुल परिसर भगव्या पताकांनी…

error: Content is protected !!