मृत्यू

वाहनाच्या धडकेत कांगोणी येथील तरुणीचा मृत्यू

नेवासा –तालुक्यातील कांगोणी फाटा परिसरात भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत एका १८ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नेवासा फाटा येथील वैद्यकीय…

घरफोडी

माळीचिंचोरा शिवारात घरफोडी; ४ लाख रुपये लंपास

नेवासा- नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरा शिवारातील साहील कैलास मोटे यांच्या राहत्या घराचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने कपाटात ठेवलेली ४ लाख रुपयांची रोख रक्कम चोरून नेल्याची घटना १९ फेब्रुवारी रोजी रात्री घडली…

बिबट्या

शिवजयंती निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असताना चक्क शाळेच्या भिंतीवर बिबट्या

आपला जिल्हा-राहुरी शहरातील जोगेश्वरी आखाडा परिसरात शिवजयंती निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असताना शाळेच्या भिंतीवर बिबट्याचे दर्शन झाल्याने खळबळ उडाली. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांमध्ये तीव्र…

शिष्यवृत्ती

शिष्यवृत्तीच्या परीक्षेला २१७६ विद्यार्थ्यांची दांडी

नेवासा-जिल्ह्यात इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची परीक्षा रविवार (दि.२२) शांततापूर्ण वातावरणात पार पडली. या परीक्षेला पाचवीचे ३७ हजार ९५१ तर आठवीचे २० हजार ६४० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील…

किशोर जोजार

युवा पिढीने शिवरायांचे विचार हा चरणात आणावे – किशोर जोजार

भानसहिवरा : नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नेवासा पंचायत समितीचे उपसभपाती…

रुरल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी

मुळा एज्युकेशन सोसायटीचे मुळा रुरल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,सोनई येथे आंतर महाविद्यालयीन पोस्टर अँड मॉडेल प्रेझेंटेशन स्पर्धा उत्साहात संपन्न

सोनई : मुळा एज्युकेशन सोसायटीचे मुळा रुरल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, सोनई येथे संपन्न झालेल्या आंतर महाविद्यालयीन पोस्टर अँड मॉडेल प्रेझेंटेशन स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी जागतिक दर्जाचे संशोधन विषय हाताळून उत्स्फूर्तरीत्या…

उपोषण

खा. वाकचौरे यांच्या मध्यस्थीने उपोषण स्थगित

नेवासा-तालुक्यातील कुकाणा येथे बेलापूर- परळी रेल्वेमार्गासाठी सुरू असलेले उपोषण १३ व्या दिवशी खासदार भाऊसाहेब वाकचौरे व रेल्वेचे कार्यकारी अभियंता राजनारायण यांच्या मध्यस्थीने लिंबू पाणी पिऊन उपोषण स्थगित करण्यात आले. बेलापूर-परळी…

भुयार

गोधेगावातील वाड्यात गूढ भुयार

‘गुप्तधन, अघोरी विधी की गुन्हेगारी कट ? ‘गावात भीतीचे वातावरण नेवासा : तालुक्यातील संत किसनगिरी बाबांची जन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुने गोधेगाव येथे एका निर्जन वाड्यात १० ते १५ फूट…

निधी

केंद्र सरकारने राज्याचा मदत निधी रखडविला

अतिवृष्टी बाधितांच्या मदतीचा प्रस्ताव डिसेंबरपासून प्रलंबित नेवासा राज्यात गतवर्षी झालेली अतिवृष्टी, महापुरात शेती, पशुधन आणि पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होता. या नुकसानीपोटी राज्य सरकारने – केंद्र सरकारकडे राष्ट्रीय…

विवाह

आता पळून जाऊन लग्न करणाऱ्यांना विवाह नोंदणीसाठी पालकांची संमती अनिवार्य

नेवासा-सुरत गुजरात सरकारने गुजरात विवाह नोंदणी कायदा, २००६ मध्ये सुधारणा प्रस्तावित केल्या. राज्यात लव्ह जिहादसारख्या प्रकरणात तरुण मुलींसाठी एक मजबूत ढाल आवश्यक आहे. विवाह नोंदणीसाठी पालकांची संमती अनिवार्य करणारी तरतूद…

error: Content is protected !!