इमामपूर घाटाला मिळालं ‘ज्ञानेश्वरी घाट’ हे नाव…!
नेवाशाच्या ज्ञानेश्वर मंदिर संस्थानचे ह. भ. प. वेदांताचार्य देविदास म्हस्के महाराज यांनी गेल्या वर्षी आषाढीच्यादरम्यान अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर असलेल्या इमामपूर घाटाला ‘ज्ञानेश्वरी घाट’ असं नाव देण्यात यावं, अशी…
















