शिवजयंतीच्या दिवशीच माणुसकीचा पराक्रम! खडका फाटा येथील हॉटेल व्यवसायिक दिलीप भाऊ वाघ यांनी २२ लाखांचे दागिने प्रामाणिकपणे केले परत
नेवासा – आजच्या काळात कुणी कुणाला पाच रुपयेही देत नाही, उलट एखाद्याचे दहा रुपये जरी सापडले तरी ते परत न करता अनेकजण बेमान होतात. मात्र अशा परिस्थितीतही माणुसकीचा झेंडा उंचावत…









