सोनई काॅलेज रोडवर तरुणीच्या छेडछाड प्रकरणी गणेशवाडी च्या तीन जणांविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल..
घोडेगाव — सोनई काॅलेज रोडवर एका अल्पवयीन मुलीच्या छेडछाड प्रकरणी गणेशवाडी च्या तीन तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की दि. ४ रोजी दुपारी ४…
















